Wednesday, September 10, 2025 12:20:30 AM
अनेक वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप वेब वापरताना अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. वापरकर्त्यांच्या मते व्हॉट्सॲप वेबमध्ये चॅट स्क्रोल होत नसल्याने चॅटमधील जुने मेसेज पाहणे त्यांना कठीण जात आहे.
Amrita Joshi
2025-09-09 12:31:39
आधार कार्ड डाउनलोड करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु, तुम्ही हे काम फक्त तुमच्या व्हाट्सअॅपवरूनही करू शकता. बातमीत दिलेला मोबाईल नंबर सेव्ह केल्यानंतर, त्या नंबरवर चॅट करून आधार कार्ड डाउनलोड करता येते.
2025-09-06 19:27:03
या आउटेजमुळे जगभरातील हजारो वापरकर्त्यांसाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुक (Microsoft Outlook) डाउन झाले. वापरकर्त्यांनी ईमेल लॉगिन, मेसेज अॅक्सेस आणि इतर सेवांमध्ये समस्या येत असल्याची तक्रार केली.
Jai Maharashtra News
2025-03-02 13:14:23
मायक्रोसॉफ्टने स्काईप बंद करण्याची घोषणा केली आहे. आता वापरकर्त्याकडे Teams वर स्विच करण्याचा पर्याय असेल.
2025-03-01 18:29:25
दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी शनिवारी सांगितले की, राजधानीतील पेट्रोल पंप 31 मार्चनंतर 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पेट्रोल देणे बंद करतील.
2025-03-01 16:33:44
चमोली जिल्ह्यात मोठे हिमस्खलन झाले आहे. यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन प्रोजेक्टसाठी काम करणारे 55 मजूर अडकले आहेत. 55 मजूरांपैकी 47 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 8 जण अद्याप बेपत्ता आहेत.
2025-03-01 10:01:24
डाउनडिटेक्टरच्या मते, भारत, अमेरिका आणि यूकेसह अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मवर आउटेज आढळून आले. लोक मेसेज पोहोचत नसल्याच्या तक्रारी करत आहेत.
2025-02-28 22:55:16
दिन
घन्टा
मिनेट